Valentine's Day Shayari Message in Marathi
14th February को Valentines Day मनाया जाता हैं। इस दिन हर कोई अपने प्यार का इजहार करता हैं। अगर आप महाराष्ट्र से है या मराठी है तो आप भी अपने पति, पत्नी या मित्र के प्रति अपनी भावना को व्यक्त करने के लिए कुछ खास Valentines Day Sms Message in Marathi की खोज कर रहे होंगे।
आज इस लेख में हम आपके लिए कुछ ऐसे ही चुनिंदा वैलेंटाइन्स डे बेहतरीन मैसेज और इमेजेज लेकर आये है जो आपको जरूर पसंद आएंगे। आप इन्हे डाउनलोड कर अपने husband, wife, girl friend या फिर boy friend को Whatsapp, Facebook या Twitter पर share कर सकते हैं।
Valentines Days के best message और Shayari मराठी भाषा में निचे दीए हैं :
Valentine's Day Shayari Message in Marathi
माझं तुझ्यावरचं प्रेम तितकच खरं,
जितकं जगातलं परमेश्वराचं अस्तित्व।
तुझं माझं नातं तितकच निर्मळ,
जितकं पहाटेचं गवतावरचं दवं।
तुझा माझा विश्वास तितकाच अतूट,
जितकी आईची मुलावरची माया।
तूझं माझं अस्तित्व असच समरस,
जणू एक मन आणि दोन काया।
तुला वाटतं नुसतच,
हे तुझ्याकडे बघने आहे।
अगं, तुझ्या एका हसन्यातच,
माझे सारे जगने आहे।
ती असावी शांत, निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समझणारी,
डोळ्यांतुन अश्रु ओघळले तरी अलगद टीपणारी,
ती असावी खळखळत्या नदी सारखी,
वाहत जाउन शेवटी मलाच भेटणारी।।
मला फक्त एकदा, हृदयात जागा देऊन बघ।
दृष्ट लागेल एवढे, सुंदर करींन तुझे जग।
सांगु कसे तुला शब्द मनी अडले,
दडलेले प्रेम आज बाहेर पडले।
प्रेमात असे काही घडले,
मनामध्ये फक्त तुझेच नाव दडले।।
तू म्हणजे आयुष्यातील हरवलेलं क्षण आहेस,
तू वेगळा आहेसच कुठं, तू तर माझं मन आहेस।
अगर आपको यह Valentine's Day Shayari Message in Marathi पसंद आये है तो कृपया इसे शेयर अवश्य करे !
No comments:
Post a Comment